आगामी कार्य
     श्री रेणुकामाता मंदिरामध्ये कोणत्याही कारणासाठी रु.५००० किवा अधिक देणगी देणाऱ्याचे नाव डिजिटल फलकावर ठळक अक्षरात लिहिली जातात. हे आपणास माहित आहेच. आपलेही नाव या फलकावर यावे हि अपेक्षा

     १ श्री कालभैरवनाथ मंदिर देखील रेणुकामाता मंदिरासारखे दाक्षिणात्य मूर्तीने सजविणे.

     २ सर्वांसाठी वाचनालय व योगासन वर्ग सुरु करणे.

     ३ शालेय मुलांमुलींसाठी अभ्यासिका सुरु करणे.

     ४ सर्वांसाठी प्रबोधन व्याख्यानमाला सुरु करणे.

     ५ श्रीमद् देवी भागवत कथा आयोजित करणे.

     ६ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.

     ७ शालेय मुलांमुलींसाठी संस्कार वर्ग चालवणे.

     ८ वृद्धांसाठी डे केअर सेंटर चालू करणे.

     ९ गोरगरिबांसाठी अन्न छत्र चालू करणे.

     अशा प्रकारे आपल्या मंदिराचा विस्तार व प्रगती दिवसेंदिवस झपाट्याने चालू आहे. या विस्तार कार्यात आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा असलाच पाहिजे. आपल्या सहकार्याबद्दल विश्वस्त मंडळ सदैव ऋणी आहे

copyright @ renuka mata vishwastha nidhi mandal
Powered by Sun Infosystem