विश्वस्त मंडळाचे उद्दीष्टे
  देवाचे दर्शन, नियमित पूजा व उपासना अभिषेक अनुष्ठान देवपूजा धार्मिक विधी इत्याधी करणे त्याचप्रमाणे भाविकांना सहयोग देणे व व्यवस्था करणे.
       
  देवस्थानाच्या चाली रिती प्रमाणे नित्य नैमीत्तिक पूजा अर्चा, यात्रा पालखी मिरवणे, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक व राष्ट्रीय उत्सव साजरे करणे.
       
  प्रतिवर्षी निरनिराळे उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करणे.
       
  भजन, कीर्तन, पारायणे, भाषणे या द्वारे धार्मिक सांस्कृतिक व भक्ती भावना निर्माण होईल यासाठी योग्य व्यक्तीने नियमित कार्यक्रम आयोजित करणे.
       
  प्राथमिक शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा काढणे.
       
  वाढीव उत्पन्नाच्या सहाय्याने यात्रेकरूंच्या निवासाची सोय (धर्मशाळा) दुरुस्त करून किवा नव्याने बांधून उत्तम प्रकारे ठेवणे.
copyright @ renuka mata vishwastha nidhi mandal
Powered by Sun Infosystem