मागील कार्य
मंडळाने संकल्प केल्याप्रमाणे श्री रेणुकामातेचा गाभारा २०० किलो संपूर्ण चांदीच्या कलाकुसरीने व सोन्याने घडविला आहे, तो आपल्या डोळ्यासमोर आहे
श्री कालभैरवनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले व मूर्तीची विधिवत्‌ प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली
मंदिराच्या परीसरामध्ये वृक्षावरोपण केले, यामुळे भावी काळात भक्तांना शांत सावली उपलब्ध होईल
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये संस्कार वर्ग संपन्न झाला
मंदिराच्या सभामंडपाचे सुशोभीकरण पूर्ण झाले
उत्कृष्ट दर्जाचे फॉल सिलिंग, लाईट व फॅनची सोय पूर्ण झाली
स्टील चे रेलिंग पूर्ण झाले
गाभाऱ्या समोर आकर्षक डिझाईन व ग्रेनाइटचे कम पूर्ण झाले
सुंदर कलाकुसरीचे दरवाजे पूर्ण झाले
देणगी स्वीकारण्यासाठी देणगी कक्ष पूर्ण झाला
पहिल्या मजल्यावर मार्बलचे काम पूर्ण झाले
मंदिराच्या अंगणात गट्टू/पेव्हर ब्लॉक पूर्ण झाले
संपूर्ण मंदिर सुंदरशा रंगसंगतीने सजले
सायंकाळी निवांत धार्मिक व रम्य वातावरणात बसण्यासाठी आसन व्यवस्था पूर्ण झाली
सभामंडपामध्ये आकर्षक छान अशा स्टीलच्या खुर्च्यावर बसण्याची असं व्यवस्था पूर्ण झाली
मंदिरामध्ये सी सी टी व्ही ची रचना पूर्ण झाली
देवीच्या प्रसादाची साडी-पीस-नारळ भक्तांना मिळण्यासाठी नियमित व्यवस्था
रेणुकामातेची आरती, पदाचे पुस्तक रेणुकामातेचे फोटो भक्तांसाठी उपलब्ध झाले
सौ. शकुंतला ताइंच्या पुढाकाराने अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे रेणुका माता भजनी मंडळ तयार झाले
आजपर्यंतचा संपूर्ण हिशोब मा. धर्मादाय आयुक्त व जनते समोर सादर केला आहे
हे कार्य सर्व रेणुका भक्तांच्या सहभागानेच पूर्ण होत आहे याची आम्हास जाणीव आहे
श्री रेणुका माता मंदिर व श्री कालभैरवनाथ मंदिर या दोन्ही मंदिरांना नवीन कळस बसविण्यात आला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासाहित अद्यावत कार्यालय तयार झाले.
   
copyright @ renuka mata vishwastha nidhi mandal
Powered by Sun Infosystem