मंदिरातील प्रमुख सण, धार्मिक उत्सव व नित्य कार्यक्रम
संपर्क: 0240-2391110, 9322703855 | वेबसाइट: www.renukamatamandir.com
वेळ: सकाळी ०७:३० वा.
कार्यक्रम: घटस्थापना हस्ते श्री. व सौ. सतिशजी वैद्य (अध्यक्ष)
| दिनांक / वार व माळ | वेळ | कार्यक्रम व सादरकर्ते |
|---|---|---|
|
पहिली माळ रविवार, ११-१०-२०२६ रंग: केशरी |
१. सकाळी ०६:३० वा. २. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. ३. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ४. रात्री ०८:०० वा. |
१. घटस्थापना / महाआरती २. स्नेहमयी कला मंच - सौ. वृषाली चारठाणकर (मो. ९४०४५०५१८९) ३. दत्त महिला भजनी मंडळ - रंजना अशोक सामग / सौ. दिपाली वाडेकर (मो. ८६९८००७७७०) ४. गजर जगदंबेचा - श्री. सरदार जाधव (मो. ९५२९११७०८७) |
|
दुसरी माळ सोमवार, १२-१०-२०२६ रंग: पांढरा |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. सद्गुरू भजनी मंडळ, एन-९ - जयश्री देवभक्त २. आनंदी भजनी मंडळ - सौ. सुरेखा जोशी (मो. ९६६५८१४८७०) ३. विश्वजीत संगीत विद्यालय - सचिन शिंदे |
|
तिसरी माळ मंगळवार, १३-१०-२०२६ रंग: लाल |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ - सौ. मंगल पेरे (मो. ७३५०८४७९१३) २. श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ - सौ. संमिधा दंडे (मो. ९८८१४९९९३३) ३. महाराष्ट्राची लोकधारा - प्रस्तुती: श्री दिलीप खंडेराय व समूह |
|
चौथी माळ बुधवार, १४-१०-२०२६ रंग: निळा |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. अद्वैत भजनी मंडळ, एन-४ - सौ. अर्चना मुळे (मो. ८०८७७९८९८७) २. कृष्णाई भजनी मंडळ - सौ. निलिता कुलकर्णी (मो. ९९२३३१०५२१) ३. पारंपारिक गीत गायन - श्रीकृष्ण (मिलिंद) गोसावी, अभंगवाणी: पं. सुधिर बहिरगांवकर |
|
पाचवी माळ गुरूवार, १५-१०-२०२६ रंग: पिवळा |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. नवदुर्गा भजनी मंडळ - सौ. प्रतिक्षा जोशी (मो. ९८६०९२२६८२) २. ओजस ग्रुप - सौ. अनुराधा पुराणिक (मो. ९८८१११७०५४) ३. लोकरंग - प्रस्तुती: शाहीर अजिंक्य लिंगायत व समूह |
|
सहावी माळ शुक्रवार, १६-१०-२०२६ रंग: हिरवा |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. व्याख्यान: आधुनिक युगातील नारी-जगदंब (व्याख्याती: मंजुषा पिंपळवाडकर, मो. ९५५२५४४९१८) २. आदिशक्ती भजनी मंडळ - सौ. उज्ज्वला पैठणे (मो. ८७९३६२७००६) ३. विष्णुदासाची माऊली - प्रस्तुती: पं. विश्वनाथ दाशरथे |
|
सातवी माळ शनिवार, १७-१०-२०२६ रंग: करडा (Grey) |
१ . सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. जानकी ग्रुप - ज्योत्स्ना पुजारी / माधवी कुलकर्णी (मो. ८१४९३९९०६२) २. स्वामिनी महिला भजनी मंडळ - सौ. स्मिता कुलकर्णी (मो. ८६२४९५३४७०) ३. पारंपरिक गोंधळ - श्री. रामदास धुमाळ |
|
आठवी माळ (महाष्टमी) रविवार, १८-१०-२०२६ रंग: जांभळा |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २. दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३. रात्री ०८:०० वा. |
१. स्नेहांकूर सखी भजनी मंडळ - सौ. मयुरी पाठक (मो. ९३२५५३३२६१) २. तिरूपती भजनी मंडळ, एन-४ - सौ. वैशाली जगताप (मो. ९४२२२०४८१५) ३. जागर नवरात्रीचा - प्रस्तुत: कलाश्री अकादमी, श्री. विक्रांत वायकोस |
|
नववी माळ (महानवमी) सोमवार, १९-१०-२०२६ रंग: मोरपंखी |
१. सकाळी ०९:०० ते ११:०० वा. २.दुपारी ०३:०० ते ०५:३० वा. ३.रात्री ०८:०० वा. ४.रात्री १२:०० वा. |
१. मैफल म्युझिकल ग्रुप प्रस्तुत: "स्वर अभंगाचे" भक्ती संगीत (गायक: श्री. गणेश देशपांडे, सौ. अश्विनी देशपांडे-जोशी, मो. ९८२२०५९४७०) २. सुरभी भजनी मंडळ - सौ. सुलभा पाठक (मो. ९७६४४६३९५४) ३.जागर अंबेचा - सौ. पदमजा कुलकर्णी (जागर ग्रुप) ४. होमहवन व महाआरती |
विजयादशमी दसरा - सिमोल्लंघन
शेजारती रात्री १२:०० वा.
सांगता सोहळा: महाआरती व महाप्रसाद
दुपारी १२:०० वा.
मंदिरातील प्रमुख सण, धार्मिक उत्सव, पौर्णिमा व विशेष सोहळे
अश्विन पौर्णिमा निमित्त मातेस विशेष चंद्रप्रभा महापूजा, रात्री ०९:०० वा. विशेष महाआरती व उपस्थित सर्व भाविकांना अखंड महाप्रसाद व सुगंधी मसाला दूध वाटप.
रात्री ०८:३० ते ११:०० | मंदिर सभागृह व प्रांगणमंदिरात ५ दिवसीय दीपोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा होईल. मातेस नित्य विशेष अलंकार, सुवर्ण गाभारा रोषणाई व प्रांगणात १,१०१ दीप प्रज्वलन:
कार्तिक पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर मंदिर प्रांगणात व दीपमाळेवर ५,१०१ पणत्यांचे नयनरम्य प्रज्वलन, त्रिपुर वात पेटवणे व विशेष काकडारती समाप्ती सोहळा.
सायंकाळी ०६:३० ते रात्री ०९:३० | मंदिर मुख्य दीपमाळ परिसरमार्गशीर्ष वद्य अष्टमीला क्षेत्रपाल श्री कालभैरवाचा रुद्राभिषेक, महापूजा, दुपारी १२:०० वा. जन्मोत्सव पाळणा, महाआरती व महाप्रसाद वितरण.
सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० | श्री कालभैरवनाथ मंदिर कक्षमार्गशीर्ष पौर्णिमेस दत्त जन्म सोहळा, सायंकाळी ०६:०० वा. जन्मोत्सव कीर्तन, पाळणा, पाद्यपूजा व सनई-चौघड्यांच्या गजरात महाआरती.
सायंकाळी ०५:०० ते रात्री ०८:३० | मंदिर सभामंडपपौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमेपर्यंत आठ दिवसीय शाकंभरी नवरात्र. मातेस विविध पालेभाज्या व फळांची भव्य आरास, नित्य विशेष अभिषेक व पुरणपोळी नैवेद्य.
दररोज सकाळी ०८:०० ते रात्री १०:०० | श्री रेणुका माता गर्भगृहमातेस काळ्या वस्त्राचा विशेष शृंगार व तिळगूळ नैवेद्य. परिसरातील सहस्रो सुवासिनी महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू, वाण वितरण व महिला भजन मंडळ प्रस्तुती.
दुपारी ०३:०० ते रात्री ०८:०० | सामाजिक संकुल सभागृहमाघ वद्य चतुर्दशी निमित्त दिवसभर चार प्रहरांची विशेष महापूजा, बिल्वपत्र अर्पण, कालभैरव व शिवपिंडीवर अखंड लघुरुद्र अभिषेक व उपवास फराळ वितरण.
अहोरात्र (सकाळी ०५:०० ते पहाटे ०५:००) | मुख्य मंदिर प्रांगणहिंदू नववर्ष गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान चैत्र नवरात्र घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन, शतचंडी अनुष्ठान व रामनवमीला दुपारी १२:०० वा. जन्म सोहळा.
९ दिवस नित्य पूजा व भजन | मंदिर सभागृह