जळगाव मार्ग, सिडको एन-९, छत्रपती संभाजीनगर ०५:३० AM - १०:०० PM
नवरात्र कार्यक्रम
११ ऑक्टोबर (रविवार): घटस्थापना सकाळी ०७:३० वा. हस्ते: श्री. व सौ. सतिशजी वैद्य (अध्यक्ष) दररोज: सकाळ/संध्या. ०७:३० वा. महाआरती | दुपारी १२:०० वा. शाबुदाणा खिचडी महाप्रसाद १ ली माळ (११ ऑक्टो.): केशरी रात्री ०८ वा. 'गजर जगदंबेचा' - श्री. सरदार जाधव २ री माळ (१२ ऑक्टो.): पांढरा रात्री ०८ वा. विश्वजीत संगीत विद्यालय - सचिन शिंदे ३ री माळ (१३ ऑक्टो.): लाल रात्री ०८ वा. 'महाराष्ट्राची लोकधारा' - दिलीप खंडेराय ४ थी माळ (१४ ऑक्टो.): निळा रात्री ०८ वा. पारंपारिक गीत गायन - मिलिंद गोसावी, पं. सुधिर बहिरगांवकर ५ वी माळ (१५ ऑक्टो.): पिवळा रात्री ०८ वा. 'लोकरंग' - शाहीर अजिंक्य लिंगायत ६ वी माळ (१६ ऑक्टो.): हिरवा सकाळी व्याख्यान (मंजुषा पिंपळवाडकर) | रात्री 'विष्णुदासाची माऊली' - पं. विश्वनाथ दाशरथे ७ वी माळ (१७ ऑक्टो.): करडा रात्री ०८ वा. पारंपरिक गोंधळ - श्री. रामदास धुमाळ ८ वी माळ (१८ ऑक्टो.): जांभळा रात्री ०८ वा. 'जागर नवरात्रीचा' - कलाश्री अकादमी, विक्रांत वायकोस ९ वी माळ (१९ ऑक्टो.): मोरपंखी सकाळी ०९ वा. 'स्वर अभंगाचे' - गणेश देशपांडे | रात्री ०८ वा. 'जागर अंबेचा'- सौ. पद्मजा कुलकर्णी |रात्री १२ वा. होमहवन व महाआरती २० ऑक्टोबर (मंगळवार): विजयादशमी दसरा - सिमोल्लंघन, शेजारती रात्री १२:०० वा. २५ ऑक्टोबर (रविवार): सांगता महाआरती व महाप्रसाद दुपारी १२:०० वा.
॥ कुलस्‍वामिनी माता रेणुकेचे पवित्र ठाणे ॥

श्री रेणुका माता मंदिर देवस्थान

छत्रपती संभाजीनगर सिडको एन -९ मध्ये जळगाव मार्गावर वसलेल्या या तीर्थक्षेत्री आपले स्वागत !

सुवर्ण गाभारा दर्शन
सुवर्ण गाभारा

सोन्याच्या पत्र्याने सुशोभित भव्य गाभारा.

रेखीव तांदळा दर्शन
माहूरगड प्रतिकृती तांदळा

पू. अण्णामहाराज यांच्या पावन हस्ते घडविलेला जागृत व रेखीव तांदळा.

अन्नदान व सामाजिक कार्य
अन्नछत्र व सामाजिक संकुल

नित्य अन्नदान, ग्रामीण रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व ४ मजली संकुल.

कुलस्‍वामिनी माता रेणुकेचे पवित्र ठाणे

श्री क्षेत्र माहूरगड येथील कुलस्वामिनी माता रेणुकेचे हे ठाणे ! भगवती उपासक थोर संत प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी अर्थात पू. अण्णामहाराज (श्री क्षेत्र सोनई) यांनी येथील देवीचा तांदळा घडवला, विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आणि चैतन्य निर्माण केले. भव्य रेखीव तांदळा आणि सुवर्ण गाभारा या वैशिष्ट्यासह भगवती इथे वास करते. हजारो भाविकांच्या साक्षीने, जगदंब कृपेने पूजन-अर्चन, अन्नदान घडतेय याला मंदिर विश्वस्त मंडळाने नियमित सामाजिक - शैक्षणिक कार्याची जोड देत देव, देश अन धर्म पालनाचा वसा हाती घेतला आहे. यासाठी भव्य सामाजिक संकुल उभे राहिले. या पावनस्थळाला तीर्थक्षेत्र 'क' दर्जा असून भगवती कृपेने तिची उपासना अव्याहत सुरु आहे.. जय जगदंब !

संपूर्ण इतिहास वाचा (Read More)
नित्य वेळापत्रक

मंदिर दैनंदिन आरती व दर्शन वेळा

भाविकांसाठी अधिकृत व नियमित शास्त्रोक्त समय

मंदिर प्रवेशद्वार उघडण्याचा समय

सोमवार ते रविवार (सर्व दिवस): पहाटे ०५.३० ते रात्री १०.००
ग्रहण काळात: शास्त्रानुसार
भगवती श्री रेणुकामाता महाअभिषेक: प्रत्येक मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमा
श्री कालभैरव दैनंदिन अभिषेक समय: सकाळी ०८.३० ते १०.००
दुपारी प्रसाद वाटप: दुपारी १२.३० ते ०१.३०

श्री देवी दैनंदिन आरती समय

काकडा - आरती: सकाळी ०७.००
दैनंदिन अभिषेक समय: सकाळी ०८.३० ते ११.००
मध्यान्ह महा नैवेद्य - आरती: दुपारी १२.००
संध्या आरती (मुख्य): सायंकाळी ०७.००
शेजारती (शयन आरती): रात्री ०९.४५

ऑनलाईन देणगीसाठी बँक खाते माहिती

मंदिराच्या पूजन-अर्चन, अखंड अन्नदान, सामाजिक संकुल आणि शैक्षणिक कार्यासाठी देणगी थेट बँक खात्यात जमा करू शकता.

बँकेचे नाव (Bank Name) IDBI Bank
खातेदाराचे नाव (Account Name) Shree Renukamata Sarwajanik Vishwast Nidhee Mandal
खाते क्रमांक (Account Number) 0076104000852777
८० जी आयकर सूट प्रमाणपत्र क्र. (80G Tax Exemption Certificate) 80G Certificate No. : AALTS5574L26PN01